कोल्हापूर : शोभेचे माशे सांभाळणे, विविध शोभिवंत पक्षी घरामध्ये असणे ही अनेकांची हौस आहे. यातूनच विविध प्रकारचे शोभिवंत मासे आणि पक्षी हे बाहेरील देशातून आणून सांभाळले जातात. मात्र सध्या लॉकडाऊनचा फटका या हौशी मंडळींना बसला आहे. शिवाय सध्याच्या परिस्थितीमुळे या शोभिवंत माशांचा व्यवसाय करणारे व्यावसायिक देखील अडचणीत आले आहेत. येणाऱ्या मालाचीच अवाक थांबल्यामुळे नेमके विक्री कशाची करायची हा प्रश्न या व्यवसायिकांसमोर आहे.
#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews